¡Sorpréndeme!

शेतकऱ्यांचा Protests in Delhi: दिल्लीत शेतकरी आंदोलनात महाराष्ट्रातील शेतकरी होणार सामील

2020-12-22 194 Dailymotion

रविवार सायंकाळपासूनच राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची वाहने नाशिकमध्ये दाखल झाले. आता दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात राज्यातील हजारो शेतकरी एकत्र येतील. ओझर, पिंपळगाव बसवंतमार्गे हे आंदोलक चांदवडमध्ये पोहोचतील. आंदोलकांचा दुसरा मुक्काम शिरपूर येथे होणार आहे. सुमारे तेराशे किलोमीटरचा प्रवास करून २४ डिसेंबरला हे शेतकरी दिल्लीच्या सीमारेषेवर पोहोचतील.