¡Sorpréndeme!

भारतीय संस्कृतीत स्त्रिया कपाळावर कुंकू का लावतात?

2020-12-21 1 Dailymotion

कोणत्याही पदार्थाचा रंग हा त्याचे गुणधर्म आहेत. फुललेलं लाल फूल हे पटकन आपलं लक्ष वेधून घेतं. इतर सगळे रंग सुंदर, छान आणि आकर्षक असतीलही पण लाल रंग उत्साहाचं प्रतीक आहे.त्यामुळेच स्त्रिया कपाळी कुंकू लावतात. ते एका उत्साहाचं प्रतीक आहे. याविषयी आणखी काय सांगत आहेत सद्गुरु हे जाणून घ्या.

#Kumkum #Red #Sadhguru #Hindu #Traditions