आज विंटर सॉल्सटिस आहे म्हणजे वर्षातला सगळ्यात लहान दिवस. दिवस असे छोटे मोठे का असतता? त्याचा हवामानावर काय परिणाम होतो ? जाणून घ्या सविस्तर.