¡Sorpréndeme!

अमेरिकेतील करोना लसीचे दुष्परिणाम आले समोर

2020-12-20 13,147 Dailymotion

अमेरिकेमध्ये फायझर-बायोएनटेक व मॉर्डना या दोन कंपन्यांच्या करोना लसींना परवानगी देण्यात आली आहे. आपातकालीन वापरासाठी लसींना परवानगी देण्यात आल्यानंतर लसीकरणही सुरू झालं आहे. मात्र, लस घेतल्यानंतर नागरिकांवर लसीचे दुष्परिणाम झाला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या रोग प्रतिबंधक व नियंत्रण केंद्राने तातडीनं पावलं उचलत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. ज्या व्यक्तींना लसीचा पहिला डोस घेतल्यामुळे त्रास सुरू झाला आहे. त्यांनी लसीचा दुसरा डोस घेऊ नये, असं सीडीएसनं स्पष्ट केलं आहे.