¡Sorpréndeme!

हर्षवर्धन जाधव यांचा जामीन फेटाळला

2020-12-19 1,925 Dailymotion

रावसाहेब दानवे यांचे जावई असलेले हर्षवर्धन जाधव यांना परवाच अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे.