Neha Kakkar Pregnant सोशल मिडियावर स्व:हा फोटो शेअर करत दिली Good News
2020-12-18 2 Dailymotion
दोन महिन्यांपूर्वीच विवाह बंधनात अडकलेली बॉलिवूड गायिका नेहा कक्कड तिचा पती रोहनप्रीत सिंह सोबत सातत फोटो शेअर करत असते. नुकताच नेहाने बेबी बंप फ्लॉन्ट करत एक फोटो शेअर करत चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली आहे. पाहा नहाने शेअर केलेला फोटो.