No Marathi No Amazon: अॅमेझॉन विरोधात MNS आक्रमक; मुंबईत झळकवली ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ ची पोस्टर्स
2020-12-18 13 Dailymotion
Amazon कडून मराठी भाषेचा वापर व्हावा, अशी मागणी मनसे गेले अनेक दिवसांपासून करत आहे. आता मात्र मनसे ने आक्रमक भूमिका घेतली आहे.मनसेने अॅमेझॉनविरोधात No Marathi, No Amazon असा मजकूर लिहलेली पोस्टर्स मुंबईभर लावली आहेत.