¡Sorpréndeme!

PCR Test Rate: महाराष्ट्रात COVID-19 विषाणू चाचणी 980 रुपयांऐवजी 700 रुपयांमध्ये होणार

2020-12-17 36 Dailymotion

कोरोना चाचणी दरात राज्य शासनाकडून सहाव्यांदा कपात करण्यात आली आहे. आता 980 रुपयांऐवजी ही चाचणी 700 रुपयांमध्ये होणार आहे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. जाणून घ्या सविस्तर.