Infinix X1 Android Smart TV भारतात लॉंन्च, जाणून घ्या किंमत आणि खासियत
2020-12-14 28 Dailymotion
Infinix X1 Android स्मार्ट टिव्ही भारतात लॉन्च करण्यात आला आहे. याची सुरुवाती किंमत 11,999 रुपये आहे. या स्मार्ट टिव्हीसाठी पहिला सेल येत्या 18 डिसेंबरला दुपारी 12 वाजता असणार आहे, ग्राहकांना 10 टक्के डिस्काउंट ही दिला जाणार आहे.