¡Sorpréndeme!

Surya Grahan December 2020: आज वर्षातले शेवटचे सूर्य ग्रहण; पहा खग्रास सूर्यग्रहणाची वेळ काय?

2020-12-14 15 Dailymotion

2020 ला अलविदा म्हणण्यापूर्वी यंदा या वर्षातलं अखेरच सूर्यग्रहण देखील पहायला मिळणार आहे.खग्रास सूर्यग्रहणआज म्हणजेच 14 डिसेंबरला आहे.भारतीयांना थेट त्याचा अनुभव घेता येणार नसला तरीही विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यामातून तुम्हाला सूर्यग्रहण पाहता येईल.जाणून घ्या अधिक.