कुस्तीपटू आणि पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे आज (सोमवार, 14 डिसेंबर 2020) रोजी निधन झाले आहे.श्रीपती खंचनाळे 86 वर्षांचे होते