¡Sorpréndeme!

....तर पवारसाहेब सारथी जिवंत ठेवण्याची तुमची जबाबदारी – खासदार संभाजीराजे

2020-12-12 1,008 Dailymotion

"छत्रपती शाहू महाराजांचे पाईक असाल, तर सारथी संस्था जिवंत ठेवण्याची जबाबदारी तुमची आणि महाविकास आघाडी सरकारची आहे” असे सांगत खासदार संभाजीराजे यांनी शरद पवार आणि महा विकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.