¡Sorpréndeme!

Faridabad Shooting: Faridabad मध्ये एका 21वर्षीय तरुणीची गोळ्या घालून हत्या; घटना CCTV मध्ये कैद

2020-12-10 1 Dailymotion

हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यातील बल्लभगड मध्ये सोमवारी महाविद्यालयाबाहेर एका 21 वर्षीय तरुणीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.ही सर्व घटना CCTV मध्ये कैद झाली असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.