Aai Mazi Kalubai मालिकेत Prajakta Gaikwad च्या जागी दिसणार अभिनेत्री Veena Jagtap
2020-12-10 3 Dailymotion
आई माझी काळूबाई या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणारी आर्या म्हणजेच प्राजक्ता गायकवाडची एक्झिट झाली आहे. तिच्या जागी आता वीणा जगताप दिसणार आहे.जाणून घ्या याबद्दल अधिक