¡Sorpréndeme!

Bigg Boss 14: Jaan Sanu च्या वादग्रस्त वक्तव्यानंतर Colors Channel आणि जान सानूने मागितली माफी

2020-12-10 28 Dailymotion

Bigg Boss 14 या कार्यक्रमातील स्पर्धक जान कुमार सानू यांने मराठी भाषेचा अवमान करणारे वक्तव्य केले.या वक्तव्यावरुन निर्माण झालेल्या वादानंतर कलर्स टाव्ही या वाहीनीने पत्र लिहून माफी मागितली आहे.त्याचबरोबर जान सानूने ही माफी मगितली आहे.