Kapil Dev यांनी व्हिडिओद्वारे मानले चाहत्यांचे आभार आणि व्यक्त केली 'या' सदस्यांना भेटण्याची इच्छा
2020-12-10 317 Dailymotion
क्रिकेटर सुरेश रैना ने कपिल देव यांचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओद्वारे त्याने चाहत्यांचे आणि शुभेच्छुकांचे प्रार्थना केल्याबद्दल आभार मानले आहेत. पाहा व्हिडिओ.