Dr BR Ambedkar Ambedkar Memorial Mumbai: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक 2023 मध्ये खुले होणार
2020-12-10 159 Dailymotion
मुंबईच्या दादर येथील इंदू मिल जागेवर होणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक जनतेसाठी 2023 पर्यंत खुले होईल. अशी माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.