Mamledar Misal Founder, Laxman Murdeshwar Dies: मामलेदार मिसळचे मालक लक्ष्मण मुर्डेश्वर यांचे निधन
2020-12-10 2 Dailymotion
महाराष्ट्राचे मिसळसम्राट असलेले आणि ठाण्याच्या मामलेदार मिसळचे मालक लक्ष्मण मुर्डेश्वर यांचे निधन झाले आहे. ते ८४ वर्षांचे होते आणि अल्पशा आजारामुळे त्यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून उपचार सुरु होते. जाणून घ्या अधिक सविस्तर.