¡Sorpréndeme!

Coronavirus In Maharashtra: Covid-19 रुग्णांच्याबाबतीत महाराष्ट्र सेफ झोनमध्ये; Rajesh Tope

2020-12-10 1,198 Dailymotion

राजधानी दिल्ली कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत आहे. दिल्लीपाठोपाठ मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. कोरोना रुग्णांचा ग्रोथ रेट महाराष्ट्रात कमी आहे, देशाच्या तुलनेत महाराष्ट्र सेफ झोनमधे आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.