¡Sorpréndeme!

Uttar Pradesh Child Pornography Racket: 50 मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अभियंत्याला CBI कडून अटक

2020-12-10 1 Dailymotion

उत्तर प्रदेशातीस सिंचन डिपार्टमेंट मधील एका व्यक्तीला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे.हा सदर व्यक्ती गेल्या 10 वर्षांपासून मुलांचे लैंगिक शोषण करण्यासह त्यांचे विचित्र पद्धतीचे फोटो आणि व्हिडिओ डार्क वेब वर विक्री करत होता.