¡Sorpréndeme!

Happy International Men's Day Wishes: जागतिक पुरूष दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा, Quotes, Status

2020-12-10 6 Dailymotion

जगभरात 19 नोव्हेंबर हा दिवस जागतिक पुरूष दिन (International Men's Day) म्हणून साजरा केला जातो. यंदा जागतिक पुरूष दिनाबद्दल समाजात जागृकता निर्माण करण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांना, बॉयफ्रेंडला, पतीला, वडिलांना किंवा अन्य कोणत्याही पुरूषाला हॅप्पी मेन्स डे च्या शुभेच्छा पाठवू शकता.