¡Sorpréndeme!

Mumbai Local Trains New Dashcams: मुंबई लोकल ट्रेन्सचा नवीन डॅशकॅम टाळू शकेल मृत्यूचा धोका

2020-12-10 9 Dailymotion

मुंबई लोकल ट्रेन्स आता नव्या डॅशकॅम्स फिचर्सने युक्त होत आहेत. डॅशकॅम्स फिचर्समुळे मुंबई लोकल ट्रेन्स मार्गांवर होणारे अपघात, मृत्यू आदींचे प्रमाम कमी होण्यास मदत होणार आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.