पुण्यात काल कोथरूडमध्ये रानगवा आढळला. त्याच्यावर नियंत्रण मिळविण्यात वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांची चांगलीच दमछाक झाली. पण अखेर त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.