¡Sorpréndeme!

काय आहे डिप्रेशन आणि त्याची लक्षणं, ज्यामुळे येतात आत्महत्येचे विचार

2020-12-09 2,307 Dailymotion

सध्या करोना विषाणू आणि त्याच्याशी निगडित समस्यांमुळे सगळीकडेच तणावाचे वातावरण आहे. अशा तणावपूर्ण परिस्थितीमुळे मानसिक अस्वस्थता निर्माण होत आहे. यातूनच बहुतांश लोक नैराश्याच्या आजाराला बळी पडत आहेत. नैराश्य म्हणजे काय आणि त्याची काय लक्षणं आहेत ते जाणून घेऊयात..
डॉ शिवांगी पवार, मनोचिकित्सक
#YouthCorner #Depression #MentalHealth