¡Sorpréndeme!

महाराष्ट्रातल्या कार्ले लेण्यांमध्ये मूर्ती अर्धवट का आहेत? सद्गुरूंनी दिलं उत्तर

2020-12-07 288 Dailymotion

महाराष्ट्रातील लोणावळ्यापासून जवळ कार्ले या ठिकाणी असलेल्या लेण्यांमधल्या अनेक मूर्ती अर्धवट आहेत. या मूर्ती अर्धवट का आहेत? त्यामागे एक खास कारण आहे जे सांगितलंय सद्गुरुंनी