¡Sorpréndeme!

Katai naka to Airoli New road सुस्साट बातमी- काटई नाका आणि ऐरोलीला जोडणारा नवा मार्ग, ट्रॅफिक जाम छूमंतर होणार

2020-12-04 105 Dailymotion

MMRDA ने ठाणे-बेलापूर मार्ग आणि मुंब्रा बायपास मार्ग जोडण्यासाठी एक बोगदा खणण्याचे काम हाती घेतले होते. हे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. काटई नाका ते ऐरोली उन्नत मार्गाचे कामही जोरात सुरू असून हे दोन्ही मार्ग सप्टेंबर 2021 मध्ये वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. नवा मार्ग कसा असणार आहे, ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पाहा.