¡Sorpréndeme!

रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकांकडून होणाऱ्या टिप्पणीबाबत धर्मेश सर म्हणतो..

2020-12-02 526 Dailymotion

'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या मराठी रिअॅलिटी शोमध्ये कोरिओग्राफर व डान्सर धर्मेश येलांडे परीक्षक म्हणून दिसणार आहे. अनेकदा परीक्षकांच्या टिप्पणीवरून वाद होतो. त्यावर धर्मेश सरने मांडलं त्याचं मत..

#LoksattaDigitalAdda #DharmeshSir #DanceRealityShow #DanceIndiaDance #Danceplus