¡Sorpréndeme!

आम्ही घाबरत नाही, काय कारवाया करायच्या त्या करा - चंद्रकांत पाटील

2020-11-29 348 Dailymotion

हात धुवून मागं लागेल अशी भाषा महाराष्ट्रातल्या कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी केली नाही. ती भाषा उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात आणि सामनाच्या मुलाखतीतही वापरली. त्यांची भाषा त्यांना लखलाभ होवो. मी एवढचं सांगेन की आम्ही घाबरत नाही, तुम्हाला काय कारवाया करायच्या त्या करुन टाका, वारंवार धमक्या देऊ नका.