¡Sorpréndeme!

... 'त्या' वक्तव्याचा राजकीय संबंध नाही; आशिष शेलारांचं स्पष्टीकरण

2020-11-21 2,422 Dailymotion

"मी काल मुंबईत केलेल्या वक्तव्याचा राजकीय कोणताही संबंध नाही. ज्ञानेश महारावांनी केलेल्या वक्तव्यावरती ती टिप्पणी होती. मी मुख्यमंत्रीपदाच्या क्षमतेचा कार्यकर्ता नाही. आमचं ज्या वेळेस सरकार येईल त्यावेळेस मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसचं असतील आणि फक्त मराठा समाजातीलचं स्त्री नव्हे तर सर्व समाजातील स्त्रीला हे सर्वोच्च स्थान मिळायला हवं ही माझी भूमिका आहे," असं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं.