¡Sorpréndeme!

Kolhapur Panipuri: शौचालयाच्या टाकीतले पाणी वापरुन बनवली पाणीपूरी; कोल्हापूर मधील धक्कादायक प्रकार

2020-11-11 15 Dailymotion

पाणीपुरी बनवताना चक्क सार्वजनिक शौचालयाच्या टाकीतील पाणी वापरल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. कोल्हापूर शहरातील रंकाळा तलाव परिसरातील एका पाणिपूरी विक्रेत्याने हा किळसवाना प्रकार केला आहे.