¡Sorpréndeme!

Bhubaneswar Sky: Amphan वादळानंतर गुलाबी रंगाच झाले ओडिसा चे आकाश; पाहा आकाशाचे मनमोहक फोटो

2020-11-04 5 Dailymotion

पश्चिम बंगाल आणि ओडिसा भागात अम्फान चक्रीवादळाने मोठे नुकसान केले. परतुं या चक्रीवादळा नंतर एक चमत्कारीक गोष्ट भुवनेश्वर - ओडिशा मध्ये पहायला मिळाली.वादळानंतर भुवनेश्वर येथील आकाश गुलाबी रंगाचे पहायला मिळाले.