¡Sorpréndeme!

Shilpa Shetty Birthday Special: शिल्पाचे जूने फोटो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही

2020-11-04 40 Dailymotion

८ जून आज बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा वाढदिवस.आज शिल्पा तिचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे.पाहूयात शिल्पाचे आणि अनसीन फोटो आणि जाणून घेऊयात तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी.