Coronavirus: KEM Hospital मध्ये कोरोना रुग्णांच्या मृतदेहांचा धक्कादायक फोटो व्हायरल
2020-11-04 15 Dailymotion
मुंबईत दिवसाला शंभरहून अधिक कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे.या परिस्थितीत कोरोना रुग्णांसाठी रुग्णालयातील जागा ही कमी पडू लागली आहे.यातच मुंबईतील केईएम रुग्णालयातील कोरोना मृतांचा एक धक्कादायक फोटो व्हायरल होत आहे.