¡Sorpréndeme!

अभिनेत्री Sonalee Kulkarni लवकरच अडकणार लग्नबेडीत; पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा

2020-11-04 2 Dailymotion

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना एक गोड धक्का दिला आहे.अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आज सोनाली कुलकर्णीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो शेअर करत, आपल्या साखरपुड्याची बातमी सांगितली आहे.