¡Sorpréndeme!

UPSC Exam Date 2020: UPSC परीक्षा 2020 ची नवीन तारीख जाहीर; पाहा नवे वेळापत्रक

2020-11-04 2 Dailymotion

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून यूपीएससी प्रिलिम्स (पूर्व परीक्षा) आणि मेन (मुख्य) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा आणि मुलाखतीच्या तारखा ठरवण्यासंदर्भात आज बैठक झाली आणि मुख्य परीक्षेच्या तारखांची घोषणा केली.