¡Sorpréndeme!

Maharashtra SSC: १० वीच्या विद्यार्थ्यांना भूगोल भाषेच्या पेपर मध्ये देणार सरसरी गुण

2020-11-04 367 Dailymotion

लॉकडाऊनमुळे राज्यातील शैक्षणिक गोष्टींवरही परिणाम झाला. १० वी चा भुगोलाचा विषयाचा पेपर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे रद्द करण्यात आला होता.