¡Sorpréndeme!

Big Boss Marathi फेम Sharmishtha Raut हिचा तेजस देसाईसोबत साखरपुडा; पाहा फोटो

2020-11-04 1 Dailymotion

बिग बॉस मराठी’ या रिअ‍ॅलिटी शोमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा नुकताच साखरपुडा पार पडला. पाहा शर्मिष्ठा च्या साखरपुडयाचे फोटो.