Kerala Elephant: केरळ हत्तीणीच्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध; मारेकऱ्यांना शोधणाऱ्याला बक्षीस जाहीर
2020-11-04 11 Dailymotion
केरळ मधील मल्लपुरम जिल्ह्यात एका गर्भवती हत्तीणीचा फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना २७ मे रोजी घडली.प्रसार माध्यमांमध्ये ही बातमी आल्यानंतर सर्व स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे.