¡Sorpréndeme!

Lockdown दरम्यान Parle-G बिस्किटने नोंदवला नवा रिकॉर्ड; गेल्या ४० वर्षात विक्रित झाली एवढी वाढ

2020-11-04 1 Dailymotion

देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे जवळजवळ सगळ्याच उद्योगांच नुकसान झालेल आहे.अस जरी असेले तरीही पार्ले बिस्किट ने मात्र त्यांचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड्स मोडले आहेत. लॉकडाऊनच्या दरम्यान एप्रिल आणि मे महिन्यात पार्ले बिस्किटच्या विक्रिमध्ये खुप मोठ्या प्रमाणावर नफा झालेला आहे.