चमत्कार! नदीतून वर आले मंदिर; ५०० वर्षांपूर्वीच मंदिर असल्याचा पुरातत्त्व अभ्यासकांचा अंदाज
2020-10-28 65 Dailymotion
ओडिसा मधील नयागड जिल्ह्यात पद्मावती गावाजवळून एक मोठी नदी वाहते. गेल्या काही दिवसांपासून या नदीतून ५०० वर्षांपूर्वीच्या मंदिर दिसत आहे. मिडियाच्या रिपोर्टनुसार हे मंदिर १५व्या किंवा १६व्या शतकातील असल्याचे म्हटले जात आहे.