Skoda Rapid Rider Plus गाडी भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि खासियत
2020-10-27 33 Dailymotion
Skoda Auto India यांनी त्यांची Skoda Rapid Rider Plus भारतात नुकतीच लॉन्च केली आहे.या गाडीसाठी किंमत 7.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.जाणून घ्या किंमत आणि खासियत.