¡Sorpréndeme!

Earthquake in Mumbai : नॉर्थ मुंबईत पुन्हा एकदा जाणवले 3.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के

2020-10-27 22 Dailymotion

महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. तर आज पुन्हा एकदा 11 सप्टेंबर नॉर्थ मुंबईत भूकंपाचे धक्के बसले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी (National Centre for Seismology) यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल असल्याचे म्हटले आहे.जाणून घ्या अपडेट.