Sadak 2 Most Disliked Video: सडक 2 च्या ट्रेलरचा नवा विक्रम; ठरला भारतामधील सर्वाधिक नापसंत व्हिडिओ
2020-10-27 26 Dailymotion
संजय दत्त, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर स्टारर फिल्म 'सड़क 2' चा ट्रेलर रिलीज झाला आहे.मात्र हा ट्रेलर चांगल्या बाबतीत नाही तर, यूट्यूब वर जास्तीत जास्त नापसंद केल्याने ट्रेंड होत आहे.