Ganeshotsav 2020: यंदाच्या गणेशोत्सवाबाबत घेण्यात आला महत्वाचा निर्णय; उद्धव ठाकरेंनी दिली सुचना
2020-10-27 78 Dailymotion
महाराष्ट्रात यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्या आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (Ganesh Mandals) यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.