¡Sorpréndeme!

Mumbai Lockdown: मुंबईमध्ये १ जुलै ते १५ जुलै पर्यंत संचारबंदी लागू

2020-10-27 223 Dailymotion

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे याच पार्श्वभूमीवर सरकार ने आणखीन एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.१ जुलै मध्य रात्रीपासून ते १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.