¡Sorpréndeme!

Maharashtra Coronavirus Update: चिंताजनक ! महाराष्ट्रात एका दिवसात ३,८७० कोरोना रुग्ण

2020-10-27 92 Dailymotion

कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत जात आहे.महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे, त्यातच चिंताजनक गोष्ट समोर आली आहे.कालच्या (२१ जून) एका दिवसात महाराष्ट्रात कोरोनाचे तब्बल तीन हजारांपेक्षाही जास्त रुग्ण आढळले आहेत.पाहा सविस्तर.