¡Sorpréndeme!

Uddhav Thackeray यांच्याकडून Mahajobs Portal चे उद्घाटन; नोकरीसाठी 'ही' असेल महत्वाची अट

2020-10-27 358 Dailymotion

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज एमआयडीसीच्या ‘महाजॉब्स पोर्टल’चे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.यादरम्यान नोकरी मिळवण्यासाठी एक अट ही ठेवण्यात आलेली आहे.त्याबद्दल जाणून घ्या सविस्तर.