¡Sorpréndeme!

Maharashtra Monsoon Update: मुंबई सह उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस;कोकणात सरी बरसणार

2020-10-27 149 Dailymotion

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे.काल रात्री मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला, तर ठाणे, नवी मुंबईतही मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळला.पाहा पावसाचे अपडेट