¡Sorpréndeme!

Ganeshotsav: गणपतीसाठी सिंधुदुर्ग ला जाणाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय; 'या' तारखेपर्यंतच जाण्याची मुभा

2020-10-27 1 Dailymotion

या वर्षी कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेता सिंधुदुर्गात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. परजिल्ह्यांतून येणाऱ्या गणेशभक्तांना ७ ऑगस्टपर्यंतच सिंधुदुर्गात प्रवेश देण्याची भूमिका जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी घेतली आहे