Pune Lockdown: आजपासून पुण्यात कडकडीत बंद; पाहा काय राहणार सुरु आणि काय बंद
2020-10-27 1 Dailymotion
आजपासून पुणे शहरात कडक लॉकडाऊन सुरु झाला आहे.१० दिवसाचा हा लॉकडाऊन असून १४ जुलै ते २३ जुलै पर्यंत हा लॉकडाऊन चालणार आहे.पाहा या लॉकडाऊन मध्ये काय राहणार सुरू आणि काय बंद?